Manoj jarange Jalna : आमरण उपोषणाचं रुपांतर साखळी उपोषणात : मजोज जरांगे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बातमी जालन्यातील मनोज जरांगेंच्या उपोषणाची… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत नाहीत तोवर उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती.. मात्र &nbsp;जरांगे यांच्या मागणीनुसार एकनाथ शिंदे जालन्याला जाणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. &nbsp;दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंशी आधी चर्चा करणार आहेत.. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंची भेट घेणार आहे…दरम्यान काल गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी जरागेंची भेट घेतलीय.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts