Maratha Reservation : मराठा समाजासंदर्भातील रेकॉर्ड तपासण्यासाठी सरकारच्या दोन टीम हैदराबादमध्ये

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बातमी मराठा आरक्षणाबाबत. निजाम राजवटीतले मराठा समाजासंदर्भातील रेकॉर्ड तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या दोन टीम हैदराबादमध्ये दाखल झाल्या आहेत. एक टीम छत्रपती संभाजीनगर इथून गेली आहे तर मुंबईतून सचिव पातळीवरचे अधिकारी देखील पोहोचले आहेत. आज कुठलेही रेकॉर्ड तपासले जाण्याची शक्यता नाहीये. कारण आधी तेलंगणाच्या सचिवांसोबत प्राथमिक पातळीवरील चर्चा होईल, ज्यामध्ये पुढे काय करायचं याचा आराखडा ठरवला जाईल.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts