( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><br />गणपची बाप्पाचं आगमन काही दिवसांवर आलंय.. त्यातच गौरी आगमनासाठीही विशेष तयारी सुरु आहे… २१ तारखेला गौरींच आगमन होणार आहे. अनेक घरांमध्ये गौरी पूजन केलं जातं… पुण्यातील महात्मा फुले मंडईसमोर गौरी गणपतीच्या खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केलीय.. ५ दिवसांवर गणपती आल्यानं बाजारात गर्दी असल्याचं चित्र दिसतंय. <br /><br /></p>
Pune Ganeshotsav 2023 : पाच दिवसांवर गणपती आल्यानं बाजारपेठा गजबजल्या ABP Majha
