Abp Majha Top 10 Headlines 14 September 2023 Thursday Latest Marathi News Update | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2023( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2023| गुरुवार

1. अखेर 17व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण https://tinyurl.com/ka3jxx58 मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : मुख्यमंत्री https://tinyurl.com/6b2xun4a वय 41 वर्ष, 17 दिवस झुंजवलं, अख्खं मंत्रिमंडळ अंतरवालीत उतरवलं, कोण आहेत मनोज जरांगे पाटील? https://tinyurl.com/2c35y35u

2.  मुंबईत खासगी विमान कोसळलं, लॅंडिंग करताना दोन तुकडे; तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती https://tinyurl.com/mpfa6xab

3. सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही, नारायण राणेंचा दावा https://tinyurl.com/4p7hj2a5 उद्धव यांनी देवेंद्र फडणवीसांना टरबूज म्हटले पण ते देखणे आहेत: नारायण राणे https://tinyurl.com/4cdkyhc5

4. कागदपत्रांची झंझट संपली, आधार ते अॅडमिशनपर्यंतच्या सर्व सरकारी कामांसाठी आता जन्माचा दाखला पुरेसा https://tinyurl.com/m5vskm62

5. जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, आम्ही पुन्हा तुमच्याकडे येणार नाही, ठाकरे गटाचे एक घाव दोन तुकडे, आजच्या सुनावणीत काय काय घडलं? https://tinyurl.com/mwfpffh9 त्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट, पण अध्यक्षांकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न: अॅड. असीम सरोदे https://tinyurl.com/mr2f7uuk

6. ना कांदा पिकवला, ना विकला, तरीही 676 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा, सर्वात मोठा अनुदान घोटाळा उघड? https://tinyurl.com/4t5j73kx

7. मोठी बातमी! अमित शाहांचा औरंगाबाद दौरा रद्द, वेळेचं नियोजन होत नसल्याने घेतला निर्णय https://tinyurl.com/betjk56u

8. मुंबई ते सिंधुदुर्ग अलायन्स एअरची सेवा अचानक रद्द, गणपतीसाठी विमानाने गावी जाणाऱ्यांचे हाल https://tinyurl.com/yc8vt27h

9. 34 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली नाव उलटली, 18 बेपत्ता, बिहारमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/yc695rzh

10. डॅनिअल वादळाने पावसाचा हाहाकार, दोन धरणं फुटल्याने उद्ध्वस्त लिबियात मृत्यूचे थैमान; 5, 300 लोकांचा बळी, 10 हजारांवर बेपत्ता https://tinyurl.com/3tys9337

माझा स्पेशल

ऐन सणासुदीत साखरेचा गोडवा होणार कमी? येत्या काळात साखर महागण्याची शक्यता https://tinyurl.com/4896t8n8

काय सांगता! अवघ्या एक हजारात मिटवा शेतीचा तंटा; शासनाची ‘सलोखा’ योजना आहे तरी काय? https://tinyurl.com/bdcv78jf

गणपती मूर्ती विक्रीतून वृद्धाश्रमातील आजीआजोबांची सेवा; पिंपरी-चिंचवडच्या ‘या’ उपक्रमाची जोरदार चर्चा https://tinyurl.com/ydbc36fh

Hindi Diwas 2023: औरंगजेबाने बनवली होती हिंदीची पहिली डिक्शनरी; त्यात नेमकं असं काय होतं खास? https://tinyurl.com/2597d82n

केरळमध्ये निपाह व्हायरसचे पाच रुग्ण; धोका वाढल्याने मिनी लॉकडाऊन जाहीर https://tinyurl.com/59jx3vsw

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatvRelated posts