Uddhav Thackeray on 16 MLA : 16 आमदारांच्या प्रकरणावरुन ठाकरे गट अध्यक्षांना पत्र पाठवणार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ठाकरे गटाचे आमदार आज विधानसभा सचिव राजेंद्र भागवतांची भेट घेणार. सकाळी 11 वाजता विधानभवन येथे होणार भेट.सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर भेट होणार असल्याने भेटीला महत्व.शिंदे गटातील 16 आमदार अपात्रेबाबत ठाकरे गटाकडून पत्र आज दिल जाणार आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या चौकटीत राहून निर्णय घेण्यात यावा यासाठी ठाकरे गट आज पत्र देऊन सचिवांकडे करणार मागणी.</p>

[ad_2]

Related posts