Maharashtra Political Crisis: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर, तीन आठवड्यांनी होणार सुनावणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी  झाली.  ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तीन आठवड्यांनी शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.  

निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सु्प्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही. यावर तीन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवावा, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

 

 

[ad_2]

Related posts