Abp Majha Top 10 Headlines 19 September 2023 Tuesday Latest Marathi News Update | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2023 | मंगळवार

एबीपी माझाच्या प्रेक्षकांना, वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

1. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह; वाजत, गाजत… धुमधडाक्यात बाप्पाचे स्वागत https://tinyurl.com/4tztmfj2

2. महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचं विधेयक; पंतप्रधान मोदींची नव्या संसदेतील पहिली मोठी घोषणा https://tinyurl.com/43znrhzh काय आहेत महिला आरक्षणातील ठळक मुद्दे? नव्या संसदेतील पहिला दिवस कसा होता? https://tinyurl.com/3n47en7p

3. जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ म्हणून ओळखलं जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना https://tinyurl.com/4wva8xz5

4. मोठी बातमी! कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले, आता पुढे काय? https://tinyurl.com/259ba88s

5.  काश्मीर: अनंतनाग एन्काऊंटरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश; दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड उझैर खानचा खात्मा https://tinyurl.com/yc7h2x2z

6. कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश https://tinyurl.com/2p89y3z7

7. दुष्काळजन्य परिस्थितीत बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचा कर्जबाजारी शेतकऱ्यांवर जप्तीचा बडगा; सातबाऱ्यावर नोंदवला जप्तीचा बोजा https://tinyurl.com/2s43r6fw

8. बीडमध्ये पडळकरांचा पुतळा जाळला, भाजपमधून हकालपट्टी करण्याचीही मागणी; अजित पवार समर्थक आक्रमक https://tinyurl.com/umwspa4s गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार; अजित पवार समर्थक आक्रमक, पडळकर-राष्ट्रवादी वाद टोकाला https://tinyurl.com/54zm2x38

9. एलआयसी एजंट्सला बाप्पा पावला! ग्रॅज्युटी, फॅमिली पेन्शनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा 13 लाख लोकांना होणार फायदा https://tinyurl.com/c93w82jv

10. विराट-रोहितला आराम, राहुलकडे नेतृत्व, अश्विनचं कमबॅक; ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिकेसाठी शिलेदारांची घोषणा https://tinyurl.com/5n7jpxas

गणेशोत्सव विशेष

धुळ्याचा खुनी गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक, अनेक वर्षांची परंपरा; हे नाव कसं पडलं?  https://tinyurl.com/bdd2ckxj

काय सांगता! चक्क साबणावर गणपतीची प्रतिमा, नांदेडच्या शिक्षकाच्या छंदाची अशीही कहाणी… https://tinyurl.com/33ytj5uz

विघ्नहर्ता, लंबोदर, शूर्पकर्ण बाप्पाची ही नावं तर माहितच असतील, पण गणपतीची ‘ही’ नावं कधी ऐकली आहेत का? https://tinyurl.com/muvkbf2r

चिमण्या, मद्रासी, गुपचूप, मोदी, माती गणपती; पुण्यातील गणपती मंदिरांना ही हटके नावं कशी पडली? https://tinyurl.com/2j35k34a

माझा ब्लॉग

शिवथरघळीत समर्थ रामदासांचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा ब्लॉग https://tinyurl.com/2s36u4v9

एबीपी माझा विशेष

‘महारेरा’चा 388 बिल्डरांना दणका! नोंदणी रद्द, प्रोजेक्टचे बँक खाती गोठवली, सर्वाधिक प्रोजेक्ट पुण्यातील, मुंबईतील किती? https://tinyurl.com/2t6wzmwz

27 वर्षापूर्वी सादर झाले होते महिला आरक्षण विधेयक..,संसदेत कधी-कधी झाली होती आडकाठी? जाणून घ्या…https://tinyurl.com/2zjzh4dm

झोपेच्या गोळ्या की…? ‘हा’ डेटा सांगतो भारतातील बहुतांश लोक कोणत्या मार्गाने उचलतात टोकाचे पाऊल https://tinyurl.com/37mpr2t9

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv



[ad_2]

Related posts