Dhangar Reservation : धनगर आरक्षणप्रकरणी धनगर नेत्यांची बैठक, आरक्षणाचा तिढा सुटणार? : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>धनगर समाजाच्या आरक्षणप्रकरणी आज धनगर नेत्यांसोबत सरकार बैठक घेणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. या २ वाजता सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत आरक्षणाचा तिढा सुटणार की आणखी तीव्र होणार हे पहाणं महत्वाचं असणार आहे,&nbsp;</p>

[ad_2]

Related posts