OBC Reservation : ओबीसी आंदोलनाबाबत सरकारनं बोलावली बैठक, पाहा कुणा-कुणाला दिलंय आमंत्रण…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ओबीसी आंदोलनासंबंधातील बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी आणि कुणबी समाजाच्या कृती समितीला निमंत्रण. २९ सप्टेंबर रोजी मुंबईत बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बैठक.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts