[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bhandara Gosikhurd Dam : गोसीखुर्द धरण परिसरात मुसळधार पाऊस, धरणातून 1 लाख 18 हजार क्युसेसने विसर्ग<br />भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले. त्यातील सतरा दरवाजे एक मीटरने तर, सोळा दरवाजे अर्धा मीटरने उघडले. त्यामधून एक लाख ९८ हजार ४०८ क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. </p>
[ad_2]
Bhandara Gosikhurd Dam : गोसीखुर्द धरण परिसरात मुसळधार पाऊस, धरणातून 1 लाख 18 हजार क्युसेसने विसर्ग
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/1472d6a5df344086c716d4aaed09c4a01695441261157540_original.jpg)