Amit Shah Visit Lalbaugcha Raja Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Amit Shah Visit Lalbaugcha Raja : अमित शाह आज लालबागच्या राजाच्या चरणी, परिसरात कडेकोट सुरक्षा

अमित शाह आज लालबागच्या दर्शन घेणार आहेत.त्यामुळे मुंबई पोलिसांनी लालबागच्या परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतलाय. ॲडिशनल कमिशनर अनिल पारस्कर, सह पोलिस आयुक्त सत्य नारायण, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

[ad_2]

Related posts