Konkan Ganeshotsav : कोकणातून रिटर्न प्रवासाची लगबग, रेल्वे स्थानकांवर गर्दी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कोकणातून मुंबई, पुण्याकडे परतण्य़ासाठी लोकांची चांगलीच लगबग सुरू आहे. गणपती स्पेशल ट्रेन्स उशिरानं धावत असल्यानं रेल्वे स्थानकांवर बरीच गर्दी होतेय. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकर आणि पुणेकर रेकॉर्ड ब्रेक संख्येनं कोकणात गेले होते. त्यामुळे जाताना आणि येताना दोन्ही वेळेला ट्रेन्स फुल्ल आहेत.&nbsp;</p>
<h3 class="LC20lb MBeuO DKV0Md">&nbsp;</h3>

[ad_2]

Related posts