आशिया गेम्सच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात पहिल्या सुवर्णपदकाची भर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Asian Games 2023 Day 2:</strong> दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली होती. भारताने पहिले सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार या त्रिकुटाने सुवर्ण जिंकले, तर रोइंगमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts