Maharashtra Temple Dress Code For Short Dressings Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Maharashtra Temple Dress Code : मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागणार? राज्यातील भाविकांना काय वाटतं?

बातमी मंदिरातील ड्रेस कोड संदर्भातली…नागपुरात चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. तोकडे कपडे किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना यापुढे मंदिरात प्रवेश नाकारला जाणारेय. तसा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतलाय. तर दुसरीकडे नाशिकच्या सप्तशृंगी गडावरही असाच ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं समजतंय. मात्र हा ड्रेसकोड खरंच योग्य आहे का हे आम्ही जाणून घेतलं. तेव्हा काय उत्तर मिळालं पाहूया.

[ad_2]

Related posts