Abp Majha Top 10 Headlines 26 September 2023 Tueday Latest Marathi News Updates | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2023| मंगळवार

1. गिरीश महाजनांनी पुन्हा करुन दाखवलं, 21 व्या दिवशी यशवंत सेनेचं उपोषण मागे, धनगर आंदोलकांना नेमकं काय मिळालं? https://tinyurl.com/5dwrpfkd

2. मोठी बातमी: राज्यावरील वीज संकट आणखी गहिरं, सातही औष्णिक विद्युत केंद्र तिसऱ्या दिवशीही प्रभावित https://tinyurl.com/4h2h7hcw

3. हिंगोलीत पावसाची दाणादाण, गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये घुसले पाणी; नागरिकांचे प्रचंड हाल https://tinyurl.com/2s464dw2 जायकवाडी धरणात चार दिवसांत 6 टक्के पाण्याची वाढ, पिण्याच्या पाण्यासह उद्योगांची वर्षभराची चिंता मिटली https://tinyurl.com/ycxsf8ay

4. जितेंद्र आव्हाडांची सिधी बात, म्हणाले, अजित पवारांना अध्यक्ष कुणी केलं? https://tinyurl.com/2p9f985k

5. मोदींच्या एका एका वाक्याची चिरफाड, महिला आरक्षणावरुन पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य! https://tinyurl.com/3xpj6taf

6. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, कांदा प्रश्नी अजित पवारांचा बैठकीतूनच मंत्री पियुष गोयलांना फोन https://tinyurl.com/3b326tt5 शेतकरी अडचणीत, सरकारनं कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावं; शरद पवारांची मागणी https://tinyurl.com/4t7vxhts

7. सुप्रीम कोर्टाचे आभार, आता माझा महाराष्ट्र सैनिक व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवेल, ‘मराठी पाट्या’वरुन राज ठाकरेंची आरपारची लढाई https://tinyurl.com/2y3h97ed

8. कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा काट्याची लढाई, धनंजय महाडिकांनी थेट उमेदवाराचं नाव सांगितलं! https://tinyurl.com/yrr9yux5 सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार? बारामतीत नणंद-भावजय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता https://tinyurl.com/6vbd5x6p

9. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्‍जरच्या हत्येचा व्हिडीओ समोर, आरोपींकडून 50 वेळा गोळीबार https://tinyurl.com/yptnvdt5

10. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण; घोडेस्वार टीमने 41 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले  https://tinyurl.com/2z5mnd5re भारतीय हॉकी संघापुढे सिंगापूरचे लोटांगण, 16-1 ने टीम इंडियाचा विजय https://tinyurl.com/2a2jyus3

*गणेशोत्सव विशेष*

दगडूशेठ गणपतीची क्रेझ सातासमुद्रापार, परंपरेला सोशल मीडियाची जोड; 56 लाखांहून अधिक भक्तांनी घेतलं ऑनलाईन दर्शन https://tinyurl.com/5h7xsy9t

पुणे विसर्जन मिरवणूक गोंधळात! दगडूशेठ गणेश मंडळाची दुपारी मिरवणूक, इतर मंडळाची कधी? पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष https://tinyurl.com/45ysz6vh

गणपती विसर्जनानिमित्त नाशिक शहरातील कोणकोणत्या मार्गांमध्ये बदल? कोणत्या मार्गावरून वाहतूक सुरू असणार? https://tinyurl.com/3xejv5st

*बाप्पा स्पेशल माझा कट्टा… पं. सुरेश तळलकर  आज रात्री ९ वाजता…फक्त एबीपी माझावर!*

*माझा ब्लॉग*

भारतीय स्टॉक मार्केटमधला विरोधाभास: दीर्घकाळ चालत आलेलं रिस्क परसेप्शन; वाचा किरांग गांधी यांचा ब्लॉग : https://tinyurl.com/4pvmyfrw

*माझा विशेष* 

पक्षांतर बंदी कायद्यान्वये आमदार अपात्र ठरू शकतात ? 2002 साली तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी सात आमदारांना कशा पद्धतीने अपात्र केलं? https://tinyurl.com/3kckdenv

निजामकालीन कुणबी दाखले कसे शोधले जात आहेत? अशी आहे संपूर्ण प्रोसेस https://tinyurl.com/25w9r2me

जुन्या फळबागांचं होणार पुनरुज्जीवन, ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मदत; वाचा सविस्तर https://tinyurl.com/56349ahx

ना लायसन्सचा पत्ता, ना वाहतुकीचे नियम पाळले, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला ट्रॅफिक पोलिसांनी झाड झाड झाडलं https://tinyurl.com/2s4fmnmj

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv



[ad_2]

Related posts