[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Asian Games 2023: आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात 18 व्या पदकाची भर पडली आहे. 50 मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं आहे. तर भारताची नेमबाज आशी चौक्सीनं कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्यपदक अशी एकूण 18 पदकं आली आहेत.
[ad_2]