Ananta Chaturdashi Holiday : अनंत चतुर्दशीनिमित्त उद्या शासकीय सुट्टी जाहीर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अनंत चतुर्दशीनिमित्त शासनातर्फे शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेय.. मुंबई, ठाण्यात अनेक गणेश मंडळांतर्फे बाप्पाच्या मोठंमोठ्या विसर्जन मिरवणूक काढण्यात येतात.. तर विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी होतात..त्यामुळे मिरवणुकीच्या गर्दीचं पोलिसांना नियोजन करता यावे यासाठी उद्या शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेय.. उद्यापासून पुढली ५ दिवस शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.. अनंत चतुर्दशी त्यानंती २९ सप्टेंबरला ईद आणि पुढे शनिवार रविवार अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे ५ दिवस शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत..</p>

[ad_2]

Related posts