World Cup 2023 ALL 10 Team Squad In Marathi Full Squad And -players List Of India Pakistan England Australia New Zealand Afghanistan Sri Lanka Bangladesh South Africa Netherland

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 ALL 10 Team Squad In Marathi : क्रिकेटच्या महाकुंभाला अवघ्या आठ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. यंदाची स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने पार पडणार असून दहा संघ सहभागी होणार आहेत. 48 सामन्यानंतर क्रिकेटचा विश्वविजेता मिळेल.  5 ऑक्टोबरपासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. तर 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. भारत, पाकिस्तानसह सर्व संघाचे शिलदार निश्चित झाले आहेत. यामध्ये बदल करण्याची आज अखेरची तारीख आहे. कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत… एका क्लिकवर पाहा… 

दहा संघ कोणते ?

भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरर्लंड हे दहा संघ यंदाच्या विश्वचषाकात एकमेकांसोबत भिडणार आहेत.

भारत-

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, ऍश्टन एगर, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क.

इंग्लंड

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिंसन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स.

न्यूझीलंड

केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, विल यंग.

पाकिस्तान

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

दक्षिण आफ्रिका

टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएट्जी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एंडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर डुसेन, लिजाद विलियम्स

श्रीलंका

दसून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुशल परेरा, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महीश थीक्षणा, दुनिथ वेललागे, कसून रजिथा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

ट्रॅव्हेलिंग रिझर्व: चमिका करुणारत्ने

अफगाणिस्तान

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन-उल-हक.

बांगलादेश

शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराज, नसुम अहमद, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद , शोरिफुल इस्लाम

नेदरलँड

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच.

आणखी वाचा :

World Cup 2023 Schedule in Marathi : 10 संघ, 48 सामने; क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महासंग्रामाचे वेळापत्रक एका क्लिकवर

World Cup 2023 : वर्ल्डकपआधीच कांगारुंना मोठा धक्का,  मॅचविनर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर

𝗠𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽 𝗕𝗲𝗴𝗶𝗻𝘀…. सराव सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, भारताचा सामना कधी ?

मालिका जिंकल्यानंतर रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही, हिटमॅनने असे का केलं? कारण…

[ad_2]

Related posts