Rohit Pawar Agro:रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केलीय.. &nbsp;रात्री 2 वाजता ही कारवाई करण्यात आल्याचं रोहित पवारांनी ट्विट करत सांगितलंय..&nbsp; राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय… राज्यातल्या दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts