Onion Meeting Delhi : कांदाप्रश्नावरील दिल्लीतील बैठकीकडे बड्या नेत्यांची पाठ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कांद्यावरील निर्यातशुल्क वाढवल्याबाबत आज दुपारी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीकडे बड्या मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे संध्याकाळपर्यंत अकोला दौऱ्यावर असणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीतले नेते दिल्लीला जातील असं सांगितलं जात होतं. मात्र अजूनतरी केवळ पणनमंत्री अब्दुल सत्तार दिल्लीत दाखल झाले आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts