Whatsapp Bans Over 74 Lakh Accounts In India In August

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Whatsapp Ban Accounts : मेटा (Meta) कंपनीच्या मालकीचं सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (Whatsapp) ने 74 लाखांहून जास्त भारतीय अकाऊंट्सवर (Indian Whatsapp Account Ban) कारवाई करत हे अकाऊंट्स बॅन केले आहेत. व्हॉट्सॲपने ऑगस्ट महिन्यात ही कारवाई केली आहे. व्हॉट्सॲपने जारी केलेल्या आयटी अहवालामध्ये ही माहिती उघड झाली आहे. आयटी नियम 2021 नुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संना प्रत्येक महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (Ministry of Electronics and Information Technology) अहवाला द्यावा लागतो. व्हॉट्सॲपने जारी केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या अहवाला भारतीय अकाऊंट्सवर घातलेल्या बंदीची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Related posts