Supriya Sule on Election Commission : भाजपने प्रफुल पटेल यांना निवडणूक आयोगाने अध्यक्ष बनवले असेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>६ ऑक्टोबरला राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे.. दरम्यान सुनावणीच्या तारखांबद्दल आणि निर्णयाबद्दल अजित पवार गटाच्या नेत्यांकडून वेगवेगळे भाष्य करण्यात येत आहेत..त्यावरुन सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय..निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असून प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडेंना कुठून माहिती मिळते असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तर प्रफुल पटेल यांना भाजपने निवडणूक आयोगाचे अध्यक्ष बनवलं असेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला</p>

[ad_2]

Related posts