Lok Sabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं, ईशान्य मुंबईतून संजय राऊत नाहीतर, ‘हे’ निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election 2024 : ठाकरेंकडून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी संजय दिना पाटील यांच्या नाव निश्चित,  सुत्रांची माहिती

याच मतदारसंघातून संजय राऊत यांच्या नावाची होती चर्चा, आता राऊतांच्या चर्चेला पुर्णविराम 

संजय दीना पाटील हे 2004 साली आमदार राहिले आहेत तर 2009 ला खासदार होते 

राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी काही वर्षांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश

[ad_2]

Related posts