Quick Heal New Antivirus : क्विक हीलचं नवं V-24 अँटी व्हायरस, सायबर गुन्ह्यांपासून उत्तम कवच

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>युट्युब हाताळताना तुमच्या मुलांच्या नजरेस नको ते व्हिडीओ येतायेत? तुम्हाला सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात फसण्याची, विविध व्हायरसच्या विळख्यात अडकण्याची अन तुमचा महत्वाचा डेटा हॅक होण्याची भीती वाटतेय? यावर मात करण्यासाठी क्विक हील ने "व्ही-24" हे नवं अँटी व्हायरस विकसित केलेलं आहे. जे तुमची या सर्वांमधून सुटका करेल असा दावा क्विक हिलने केलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts