Pune Fire : सिंहगड रस्त्यावरील दुचाकीच्या सर्वीस सेंटरला आग, आगीत 20 ते 25 दुचाकी जळून खाक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील दुचाकीच्या एका सर्वीस सेंटरला &nbsp;आग लागली. &nbsp;या आगीत 20 ते 25 दुचाकी जळाल्यात. &nbsp;आग विझविण्यात आली असून कुलींगचे काम सुरु आहे.</p>

[ad_2]

Related posts