Solapur Manoj Jarange Welcome : मोठा हार घालून मनोज जरांगेंचं सोलापुरात जंगी स्वागत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मनोज जरांगेंची सभा पार पडणार आहे.. मात्र त्याआधी मोठा हार घालून मनोज जरांगेंचं सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आलंय.</p>

[ad_2]

Related posts