Shiva Mohod vs Amol Mitkari शिवा मोहोड यांच्या पक्षप्रवेशानंतर अमोल मिटकरीं भडकले,संघर्ष चव्हाट्यावर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अकोल्यात अजित पवार गटातला संघर्ष चव्हाट्यावर आलाय.. शिवा मोहोड यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होताच अमोल मिटकरींनी आक्षेप घेतला.. भर कार्यक्रमात दिलीप वळसे पाटलांच्या समोरच अमोल मिटकरींचं नाराजीनाट्य घडलं… राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला.. या वादावर आता शिवा मोहोड यांनी प्रतिक्रिया दिलीय.. मिटकरींच्या मनात जुना राग आहे.. तो राग मिटकरी सोडायला तयार नाहीत असं शिवा मोहोड म्हणाले आहेत</p>

[ad_2]

Related posts