Supriya Sule Vs Devendra Fadnavis : भाजपने फडणवीसांवर अन्याय केला, सुप्रिया सुळे यांचा टोला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><br />सुप्रिया सुळे यांनी आज माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला.. यावेळी माळशिरसमधून सुप्रिया सुळे यांनी दौऱ्याला सुरुवात केली..यावेळी राष्ट्रवादी फुटीवरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली.. १०५ आमदार निवडून आणलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देत भाजपने अन्याय केला असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.. तर भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सर्व केसेस स्वच्छ धुवून निघतात अशीही सुप्रिया सुळे यांनी केलेय.. &nbsp;टीकाही&nbsp;</p>

[ad_2]

Related posts