Khupte tithe Gupte Raj Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत फोटो पाहून राज ठाकरे काय म्हणाले?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांच्या झी मराठी वाहिनीवरच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नुकतीच मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमात राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबतचे त्याचे जुने फोटो दाखवण्यात आले. आणि त्यानंतर तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत असा सवाल त्यांना विचारण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी अजित पवार, शरद पवार आणि रिफायनरीवरही आपली भूमिका मांडली. पाहूयात त्या कार्यक्रमाची झलक.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts