Abp Majha Top 10 Headlines 8 October 2023 Sunday Latest Marathi News Update | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2023| रविवार*

1.  टीम इंडियाच्या फिरकी त्रिकुटापुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलियाची 199 धावांपर्यंत मजल https://tinyurl.com/5n6nf8mr  जड्डूचा ड्रीम चेंडू, स्मिथला त्रिफाळा उडालेलाही समजला नाही, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/5csdcnrn

2. सणासुदीचा काळ, साखरेनं काढला जाळ; गेल्या 13 वर्षांतील सर्वोच्च दर  https://tinyurl.com/2p939em2

3. देवेंद्र फडणवीसांबद्दल मला खूप वाईट वाटतं, माझ्या भावाचा अपमान करू नका; सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी https://tinyurl.com/25bebfb6

4.  40 दिवसांची मुदत संपणार, आता सरकारला टप्प्यात घेण्याची वेळ आलीय, मनोज जरांगे पाटलांचा इशारा, काय म्हणाले नेमके? https://tinyurl.com/nhj4n7ve

5. धार्मिक नगरी की ड्रग्सचं माहेरघर, तीन दिवस कारवाई, पाच कोटींचं एमडी ड्रग्स जप्त, नाशिकमध्ये चाललंय काय? 
https://tinyurl.com/57vtwvd4 उडता नाशिक! मुंबई पोलिसांपाठोपाठ नाशिक पोलिसांची जबरदस्त कामगिरी, कोट्यवधींचा ड्रग्जचा साठा जप्त https://tinyurl.com/h3z9duwc

6. मुंबईतील आर्थर रोड कारागृहातही अंमली पदार्थांची तस्करी, पोलीस हवालदारालाच केली अटक https://tinyurl.com/33bxur9y

7. आधी पोलीस भरती, मग आता ‘महाजेनको’मधील भरती परीक्षेचा पेपर फुटला ! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप https://tinyurl.com/477ehdj6  पेपरफुटीचे पुरावे असतील तर आमच्याकडे नाहीतर पोलिसांकडे सुपूर्द करा; महानिर्मितीचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला आवाहन https://tinyurl.com/4feht86f
 
8. इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका! मृतांची संख्या 300 वर, 1590 जखमी; हमासने इस्रायलींना ठेवलं ओलिसhttps://tinyurl.com/yfpkr9m4 गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव, हमासनंतर आता हिजबुल्लाहने सुद्धा उत्तर इस्त्रायलवर मोर्टार डागले; इस्त्रायलकडून प्रत्युत्तर https://tinyurl.com/mtr3fpm2

9. अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी भूकंप! 2000 जणांचा मृत्यू, शक्तिशाली भूकंपानंतरचं वास्तव दाखवणारी दृश्यं https://tinyurl.com/5ejzp2zm

10. तालिबानकडून बिग बींचं कौतुक; यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही केलेला अमिताभ बच्चन यांचा गौरव https://tinyurl.com/5fmejfk4

*माझा कट्टा* 

उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार? ‘माझा कट्ट्या’वर भरत गोगावले म्हणतात राजकारणात काहीही.. https://tinyurl.com/yt7syum2

व्हिडीओ : मुंबईतील झोपडपट्टीतला संघर्ष ते शिवसेनेचा रायगडमधील आवाज…शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले ‘माझा कट्ट्या’वर… https://youtu.be/YE6YV9sM0FY?si=pksG1u-5DdjhsbZK

*माझा विशेष* 

2000 रुपयांची नोट बदलण्याची अंतिम मुदत संपली! आता पुढं काय? ‘हे’ आहेत पर्याय  https://tinyurl.com/37n54s5b

मोठी बातमी! मराठा समाजाला ठरलेल्या मुदतीत आरक्षण मिळणं अवघड; अडचणी काय? https://tinyurl.com/mrx7yzd6

भारत आणि इस्रायलमध्ये सहा लाख कोटींचा व्यवसाय, अदानींचीही गुंतवणूक; युद्धाचा व्यापारावर परिणाम? https://tinyurl.com/mr22csdt

राज्याच्या पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीत, पण फोन टॅपिंगमुळे चर्चेत…कोण आहेत रश्मी शुक्ला? https://youtu.be/vkYqmNc_5pA?si=a42vAsvwcwuX5afQ

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv



[ad_2]

Related posts