Maharashtra Health Dept Vision 2035 Doubling Of Expenditure Cm Eknath Shinde Announcement News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आरोग्य विभागाच्या (Maharashtra Health Department) कायापालटासाठी व्हिजन 2035 (Vision 2035) जाहीर केलं आहे. त्यामाध्यमातून आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य क्षेत्रातली गुंतवणूकही वाढवण्यात येणार आहे. तसेच राज्यातील रुग्णालयामध्ये औषधखरेदी करण्यात येणार आहे आणि  रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून  दोन आठवड्यात त्यासंबंधित आराखडा तयार करण्यात येणार आहे. 

[ad_2]

Related posts