Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार जिथे सभा घेतील तिथे अजितदादा सभा घेणार नाहीत : सूत्र

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राष्ट्रवादीत दोन गट झाल्यावर आता एकेमकांना सभेतून उत्तर दिलं जात होतं.मात्र आता शरद पवारांची &nbsp;जिथं सभा होईल तिथं सभा न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय अजित पवार गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय़े… आमदारांचे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावर अजित पवार गटाकडून लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीये.</p>

[ad_2]

Related posts