गेमचेंजर खेळीनंतर जाडेजाचा डीपी चेंज; नवा फोटो पाहून चाहते खूश; तुम्ही फोटो पाहिलात का?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) ipl 2023 csk vs gt final: आयपीएलच्या अंतिम सामन्यात जाडेजानं शेवटच्या दोन चेंडूंवर दहा धावा चोपून काढत चेन्नईला संस्मरणीय विजय मिळवून दिला. जाडेजाच्या खेळीमुळे गुजरातचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं.

[ad_2]

Related posts