Lalit Patil Brother Arrested From Nepal Border In Nashik Drugs Case | Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलच्या भावासह एकाला नेपाळच्या सीमेवरुन अटक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलच्या भावासह एकाला नेपाळच्या सीमेवरुन अटक | Nashik Drugs Case

 पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. याला उत्तर प्रदेशातील बाराबांकी गावातून पोलिसांनी अटक केलीये… त्यामुळे आता ललित पाटीलही लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांनी पुण्यात आणलंय.

[ad_2]

Related posts