Shiv Sena MLA Disqualification Case Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या याचिकेवर उद्या अध्यक्षांसमोर सुनावणी

ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी. निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका. सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष.

[ad_2]

Related posts