Chhagan Bhujbal On Maratha Reservation Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Chhagan Bhujbal on Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण  देण्याला भुजबळांचा विरोध

मनोज जरांगे यांच्याकडून खालच्या पातळींवर छगन भुजबळ यांच्यावर टीका केली जाते त्याला उत्तर भुजबळ द्यायच्या तयारीत?  छगन भुजबळ यांनी आज मुंबईत समता परिषद बैठक बोलवली. एका बाजूला जरांगे पाटील ओबीसी नेते छगन भुजबळ यावर जोरदार टीका करत असताना भुजबळ यांच्याकडून बैठक आयोजित.

[ad_2]

Related posts