World Cup 2023: भारत पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये; चिमुकल्यांसह तरुणांचा उत्साह शिगेला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>World Cup 2023: भारत पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये; चिमुकल्यांसह तरुणांचा उत्साह शिगेला भारतात होत असलेल्या विश्वचषकामध्ये (World Cup 2023) आज टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात झाली. सलामी सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पाहायला मिळाला. विश्वचषक 2023 मध्ये 10 संघांमध्ये लढत आहे. 10 संघ रॉबिन ग्रुप स्टेज फॉरमॅटमध्ये एकदा एकमेकांच्या आमने-सामने येतील. 45 गट टप्प्यातील सामन्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहे. विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.</p>

[ad_2]

Related posts