England vs Afghanistan : अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी विश्वविजेत्या इंग्लंडच्या नाकात दम आणला; विजयासाठी 285 धावांचे आव्हान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : टीम इंडियाविरुद्ध मागील सामन्यात नोंदवलेली धावसंख्या केवळ योगायोग नव्हता. आमची सर्वोत्तम कामगिरी होत आहे असं दाखवून देणारा खेळ आज अफगाणी क्रिकेटपटूंनी केला. विश्वविजेत्या इंग्लंडसमोर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत 284 धावा ठोकल्या. अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमदुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झरदान यांनी दमदार फलंदाजी करताना पहिल्याच विकेटसाठी 16.4 षटका 114 धावांची दमदार सलामी दिली. त्यामुळे मोठ्या संख्येचा पाया रचला गेला. त्यानंतर तीन झटपट विकल्याचे गमावल्यामुळे अफगाणिस्तानचा डाव अडचणीत आला होता. मात्र, मधल्या फळीतील इक्रम अलीखीलने केलेल्या 58 धावांच्या खेळीमुळे अडीचशेचा टप्पा पार करता आला. रशीद खान आणि मजीफूर रहमान यांनीही छोटेखानी खेळी करत अफगाणिस्तानला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

अफगाणिस्तानची वर्ल्डकपमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी त्यांनी 289 धावांचा डोंगर वेस्ट इंडिजविरुद्ध उभा केला होता. इंग्लंडकडून आदिलने 42 धावा ते तीन विकेट घेतल्या.

[ad_2]

Related posts