Samruddhi Highway Accident : समृद्धीवर अपघात, 12 जणांचा मृत्यू; राऊत – राणे आमनेसामने

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: left;">बुलढाण्याहून वैजापूर मार्गे निघालेल्या या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते. हे सर्वजण&nbsp;<a title="बुलढाणा" href="https://marathi.abplive.com/topic/buldhana" data-type="interlinkingkeywords">बुलढाणा</a>&nbsp;जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. दरम्यान,&nbsp;<a title="छत्रपती संभाजीनगर" href="https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar" data-type="interlinkingkeywords">छत्रपती संभाजीनगर</a>च्या समृद्धी महामार्गावर आल्यावर बसच्या पुढे एक ट्रक चालत होता. यावेळी जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला. यामुळे ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळायच्या आत ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाल्याचे दिसून आलं. मात्र या अपघातात पुन्हा एकदा बारा निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी काळरात्र ठरली आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts