Manoj Jarange Patil : गोरगरीब मराठ्यांनी आंदोलन उभं केलंय, आम्ही पहिल्यापासून ओबीसी आरक्षणात, त्यामुळे मिळवणारच; मनोज जरांगे पाटलांचा एल्गार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबई : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 22 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज <a title="मुंबई" href="https://marathi.abplive.com/news/mumbai" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a>त बोलताना छगन भुजबळांच्या आरोपांची चिरफाड केली. छगन भुजबळ नावाला आमचा विरोध नाही, त्या प्रवृत्तीला विरोध असल्याचा घणाघात त्यांनी केला. मी माझ्या बापाचं खातोय, आम्ही पहिल्यापासून ओबीसी आरक्षणात, आम्ही ते घेणार असा निर्धार त्यांनी बोलवून दाखवला.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts