[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भाजप नेते नितीन गडकरींच्या एका वक्तव्यानं शिंदे गटाची चांगलीच अडचण झालीय.. सध्या राज्यात भाजप-शिवसेना युती नाही असं वक्तव्य गडकरींनी केलंय.. त्यामुळं गडकरींच्या मनातली खरी शिवसेना कुठली असा प्रश्न निर्माण झालाय.. नितीन गडकरींच्या वक्तव्याचं संजय राऊतांनी जोरदार समर्थन केलंय.. तर शिंदे गटानं आम्हीच खरी शिवसेना आहे असं म्हटलंय..</p>
[ad_2]
Related posts
-
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी...