[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महिला पैलवानांच्या आंदोलनाला आता १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघानं पाठिंबा दिलाय. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. आणि त्यांच्या अटकेसाठी पैलवानांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला १९८३च्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी पाठिंबा देत पैलवानांच्या आंदोलनावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय.</p>
[ad_2]
Related posts
-
What exactly did King Kohli take a break reveal directly to by his brother england
( प्रगत भारत । pragatbharat.com) Virat Kohli : टीम इंडियाचा किंग कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन... -
Chess player Divya Deshmukh says spectators only focused on my clothes hair accent and every other irrelevant thing
( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Deshmukh : भारतासारख्या खंडप्राय देशात पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांना सर्वच क्षेत्रात... -
Ind vs Eng 2nd Test update England spinner Jack Leach doubt for the second Test against India because of a knee injury sustained in the first Test
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ind vs Eng 2nd Test : दोन फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या...