व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई:  व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने  निधन झाले आहे.  वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे. सकाळी 11 वाजता त्यांच्या गिरगावातील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.  बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे. 

[ad_2]

Related posts