Pune Sasoon Hospital : ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली; पाच- सहाजण अडकल्याची माहिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong><a title="पुणे" href="https://marathi.abplive.com/news/pune" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> :</strong> पुण्यातील ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली आहे. या&nbsp; लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. लिफ्ट अडकल्याची माहिती कळताच अग्निशमन दल दाखल झालं आहे. त्यांच्याकडून सुटकेचे प्रयत्न सुरू सध्या सुरु आहेत.&nbsp;</p>
<div id="4A2BB895_F3F2_7C5D_8BBB_5ABF534336DB">&nbsp;</div>

[ad_2]

Related posts