Abp Majha Top 10 Headlines 4 November 2023 Saturday Latest Marathi News Update | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2023| शनिवार

1. राज्यात उद्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी मतदान, सोमवारी 6 नोव्हेंबरला निकाल https://tinyurl.com/36yxhe64

2. महाड अग्नितांडवात अडकलेल्या 11 पैकी 9 कर्मचाऱ्यांचे मृतदेह हाती, मृतांच्या नातेवाईकांना जवळपास 35 ते 45 लाखांपर्यंतची मदत https://tinyurl.com/2hym9kym

3. मराठा आरक्षणाबाबतची न्या. शिंदे समितीची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभर! शिष्टमंडळाकडून मनोज जरांगेंना शासन निर्णयाची प्रत सुपूर्द; प्रकृतीची केली विचारपूस https://tinyurl.com/ys7pyry2

4. मराठा आरक्षण आंदोलनात जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम सुरु; थेट हिमाचल प्रदेशमधून मागवल्या काचा https://tinyurl.com/233u45em बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ, आरोपींकडून 11 कोटी वसूल होणार https://tinyurl.com/22k27frz

5. ‘वर्षा’वर एल्विश यादवच्या हस्ते आरती, आता शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया, दीपक केसरकर म्हणाले, गणेशोत्सवात वर्षा सगळ्यांसाठी खुले! https://tinyurl.com/2p8x3595

6. ‘तुझा हिस्सा राहू दे तुला, माझ्या हिस्स्याचं कळवतो तुला’, अहमदनगरमध्ये एसीबीची सर्वात मोठी कारवाई, एक कोटींची लाच घेताना अधिकारी अटकेत https://tinyurl.com/3szpwpz4

7. मोठी बातमी! देशातील 80 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, 5 वर्षे  मिळणार मोफत रेशन, पंतप्रधान मोदींची घोषणा https://tinyurl.com/54zupm3y

8. विधानसभा, लोकसभेसाठी भाजपचे कट टू कट प्लॅनिंग, ‘महाविजय 2024’ साठी 288 मतदारसंघात वॉर रूम, प्रत्येकावर असणार लक्ष https://tinyurl.com/supwccxx

9. उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचे पाच ई-मेल; पोलीस अॅक्शन मोडमध्ये, तेलंगणामधून एकाला अटक https://tinyurl.com/4aw5jmc5

10. भूकंपामुळे नेपाळ उद्धवस्त, 140 जणांचा मृत्यू; हॉटेलमध्येच जाणवले भूकंपाचे धक्के, पुण्यातून पर्यटनासाठी गेलेले 39 प्रवासी सुखरुप https://tinyurl.com/mwp33vme

*माझा विशेष*

दिवाळीच्या आठवडाभर आधी सोन्याचा दर काय? चांदीनं गाठला 72 हजार रुपयांचा टप्पा https://tinyurl.com/m24m2d7d

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv



[ad_2]

Related posts