Gram Panchayat Elections 2023 Maharashtra Gram Panchayat Election Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Gram Panchayat Elections 2023: आरोप-प्रत्यारोपाच्या तुरळक घटना वगळता रविवारी (5 नोव्हेंबर, 2023) ग्रामपंचायतीचं (Gram Panchayat Election) शांततेत मतदान (Voting) पार पडलं. राज्यभरात (Maharashtra News) अंदाजे 74 टक्के मतदान झालं. तसेच, राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींपैकी (Gram Panchayat Election Result 2023) अंदाजे 185 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

महायुतीकडे 181 तर मविआकडे 61 ग्रामपंचायती

[ad_2]

Related posts