Kartiki Puja Special Report Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Kartiki Puja Special Report : मराठा समाजाची नाराजी, उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश बंदी

कार्तिकी एकादशीला पंढरपुरात विठूरायाची शासकीय महापूजा कोण करणार असा प्रश्न निर्माण झालाय. संतापलेल्या मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश बंदी केलीय. त्यामुळे कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. 

[ad_2]

Related posts