Chattisgadh:छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात बिजापूर जिल्ह्यात चकमक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>७ नोव्हेंबरला छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात बिजापूर जिल्ह्यात चकमक झाली होती. त्या चकमकीत दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षायंत्रणेला यश आले होते . चकमकी नंतर आपल्या साथीदाराचे मृतदेह पदोडाच्या जंगलातून घेऊन जातांना माओवाद्यांची ड्रोनमधून घेतलेली दृश्यं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.&nbsp; &nbsp;छत्तीसगडचा बिजापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या गडचिरोलीला लागून असल्याने या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस देखील अलर्ट मोड वर आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts