Sharad Pawar Reaction After Meeting Ajit Pawar Pune NCP Crisis Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sharad Pawar : आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दोघांची भेट झाली. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. दिवाळी सणाच्या निमित्तानं स्नेहभोजनासाठी पवार कुटुंब एकत्र आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याभेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवार म्हणाले. 

[ad_2]

Related posts