England Have Won The Toss And They Have Decided To Bat First

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

England vs Pakistan : पाकिस्तान संघाला 287 धावांच्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरी गाठायची होती आणि इंग्लंडला कसा तरी हा सामना जिंकून 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याची इच्छा आहे. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असेल. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची दोनच संधी आहेत. प्रथम, जर त्यांनी प्रथम फलंदाजी केली तर त्यांनी किमान 287 धावांनी विजय मिळवावा आणि दुसरे म्हणजे, जर ते दुसऱ्या डावात फलंदाजीला आले तर त्यांनी 3.4 षटकांत लक्ष्य गाठले पाहिजे. आता इंग्लंडने टाॅस जिंकल्याने पाकिस्तानचा बाजार उठला आहे. 

 

[ad_2]

Related posts